¡Sorpréndeme!

Rupali Bhosle's HARDCORE WORKOUT Session In Gym | रुपाली देतीये फिटनेसकडे लक्ष | Fitness Funda

2021-04-12 11 Dailymotion

अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या आई कुठे काय करते या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. रुपाली तिच्या भूमिकेसोबत ओळखली जाते ते तिच्या वेगवेगळ्या लुक्स मधील फोटोशूटसाठी, त्याचप्रमाणे सध्या ती पोस्ट करत असलेल्या तिच्या workout चे व्हिडीओज सुद्धा चर्चेत आहेत. बघूया तिचा हा फिटनेस फंडा कसा आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale